पी. आर. या चित्रपट सृष्टीत इतकी वर्ष राहून मी अनेक गोष्टी शिकत गेले, माझ्यात अनेक बदल घडत गेले, पण अजूनही एक गोष्ट म्हणावी तशी शिकलेच नाही असं वाटतं, ती म्हणजे ‘पी.आर.’ मला माझ्यापुरता या गोष्टीचा कळलेला अर्थ म्हणजे – आपण आपल्याला चर्चेत ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न… यात सगळं आलं – ट्वीटर, फेसबुक, इंन्स्टाग्राम वगैरे वरनं […]