आज नाटक पहा पैसे नंतर द्या… ८ नोव्हेंबर २०१६, संध्याकाळी TV बंद होता. घरी एक मित्र आला होता, गप्पा मारत बसलो होतो. अचानक मोबाईल खूप टिंगटिंगू लागला. Whatsapp message चा इशारा देत होता. परत एखादा जोक बाजारात नवीन आला असेल (Whatsapp च्या बाजारात) असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. थोड्यावेळाने मित्र गेला आणि मी दोन […]