सुपारी आपल्याकडे सुपारीला देव समजतात. म्हणजे पूजेत सुपारी ठेवली तरी पूजा होते. सुपारी फुटली म्हणजे लग्न ठरलं असं समजतात. सूपारीच व्यसन नाही म्हणजे तो माणूस सगळ्यात जास्त चारित्र्यवान असं मानलं जातं. हा निकष लावायचा ठरवलं तर मराठी चित्रपटसृष्टीत किती चारित्र्यवान नट नट्या आहेत ज्यांना सुपारीचं सुद्धा व्यसन नाही? खरंतर बरेच लोक असे आहेत ज्यांना […]
Marathi Film Industry
मराठी चित्रपटातील आपले कलाकार
मराठी चित्रपटातील आपले कलाकार मराठी सिनेमा आता गेल्या अनेक वर्षांमध्ये कात टाकून आत्मविश्वासाने नवीन स्वरुपात आपल्यासमोर येतो आहे. ह्यामागे ज्याप्रमाणे नव्या लेखकांचे, ताज्या दमाच्या दिग्दर्शकांचे आणि धाडसी आणि सिनेमावर प्रेम असणाऱ्या निर्मात्यांचे खूप कष्ट आहेत, त्याचप्रमाणे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला अतिशय मोठा आधार आहे तो अतिशय उत्तम नटांचा. आपले नट हे आपला चित्रपट चांगला आणि आत्मविश्वासपूर्ण […]
मिफ्टा पाहूया करून…
मिफ्टा पाहूया करून… मराठीत एक म्हण आहे, घर पहावं बांधून आणि लग्न पाहावं करून.. पण आता या म्हणीत भर घालायला हरकत नाही असं मी म्हणू शकते.. कारण, जेवणाच्या टेबलावर सुचलेली कल्पना जेव्हा प्रत्यक्षात उतरते, तेव्हा तो प्रवासही असाच असतो.. घर बांधायच्या स्वप्नपूर्तीसारखा आणि लग्न करून अनुभवायच्या परिपूर्तीसारखा.. अनेक वळणवाटांचा, खाचखळग्यांनी भरलेला तरीही रंगतदार.. या प्रवासाचा […]