त्याला काय घंटा येतं ? चित्रपट सृष्टीत मोजमाप काढायला परिमाण नसल्याचे खूप फायदे आणि प्रचंड तोटे आहेत. म्हणजे आदिदास किंवा नाईके चे शूज इतक्या हजार रुपयात आणि रस्त्यावरचे काही शे रुपयात ही कशी ठाम समजूत आहे. तसं इथे वागताना प्रॉब्लेम होऊ शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर सर्वात सोपं म्हणजे अभिनेत्यापासून सुरु करू. कुणीतरी चिंतामणी वामनराव […]
Film Marketing
सगळ्यांना सगळं येतंय!
सगळ्यांना सगळं येतंय! आज सोशल मीडियाच्या काळात एका क्लिक वर सिनेमाचा फर्स्ट लूक जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या ऑडियन्सला दिसतो. त्याच लूक वर लोक त्या सिनेमाची दखल घ्यायची की नाही ते ठरवून मोकळे होतात.. सिनेमा शूट करायला शे दोनशे क्रीएटीव्ह लोकांची टीम दोन तीन महिने राबते.. त्या आधी लेखक दिग्दर्शक कित्येक महिने.. वर्ष सुद्धा राबत असतात. इतक्या […]